Today’s Horoscope In Marathi: आजचे राशीभविष्य 8 ऑगस्ट 2024 मराठी मध्ये

राशी भविष्य 7 ऑगस्ट 2024

आजचे राशी भविष्य 8 ऑगस्ट 2024; (Today’s Horoscope in Marathi) : आजचा दिवस राशींच्या व्यक्तीसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस. आणि आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल आणि कोणत्या राशीसाठी भाग्य क्रमांक व शुभ रंग कोणता असेल. हे जाणून घेण्यासाठी खाली वाचा.

(मेष) आजचे राशी भविष्य; Aries ♈ Horoscope:

( चू , चे , चो , चै , ला , ली , लू , ले , लो , आ ) आजचा दिवस तुमच्यासाठी आळस सोडून पुढे जाण्याचा असेल. तुम्हाला चांगल्या सवय लावाव्या लागतील. उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका, त्याने आजारी पडण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील, त्याला एक सामोरे जायची हिम्मत ठेवा. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? असं असेल, तर लग्नही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे. कार्यक्षेत्रात कुठलाही कामात खराबी असल्यामुळे तुम्ही आज चिंतेत राहू शकतात. घाई गडबडीत कोणतेही काम करू नका अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. तुम्हाला लांबच्या प्रवासात जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता.

भाग्यवान क्रमांक :- ९
शुभ रंग :- पिवळा

(वृषभ) आजचे राशी भविष्य; Taurus ♉ Horoscope:

( इ , ऊ , ए , ओ , वा , वी ,‌ वू , वे , वो ) आर्थिक जीवनाची स्थिती आज चांगली सांगितली जाऊ शकत नाही आज तुम्हाला बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक वादांपासून दूर राहा. तुम्ही काही नवीन केले तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. राग हा केवळ काही काळा पुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात पडू शकता हे समजून घ्या. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते त्यामुळे तुम्हाला आपला बालपणाची आठवण येऊन शकते. तुम्ही उदास झाला असाल तर तुम्हाला आवडणारी गोष्ट करा त्यामुळे तुमचा मन चांगले राहील. आणि तुमचा दिवस आज रोमँटिक असणार आहे. तुम्ही राजकीय कार्याकडे आकर्षित व्हाल आणि तुम्हाला काही नवीन जबाबदारी दिला जातो. त्यातून तुम्हाला खूप शिकण्यासारखे मिळेल.

भाग्यवान क्रमांक :- ४
शुभ रंग :- गडद लाल

(मिथुन) आजचे राशी भविष्य; Gemini ♊ Horoscope:

( का , की , कू , घ , छ , ड , के , को , ह ) आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार. त्यामुळे ऊर्जा मिळवण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. कोणतेही काम करण्यासाठी त्याचे नियम आणि नियमांकडे पूर्ण लक्ष द्या. तुमच्या शेजारी आज तुमच्याकडून धर उदार मागण्यास येऊ शकतो. तुम्ही त्यांना धन देण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता जाणून घ्या, अथवा धन हानी होऊ शकते. खर्चात समतोल राखला तर तुमच्यासाठी चांगलं राहील, नाहीतर वाढत्या खर्चाची तुम्हाला चिंता असेल. तुम्ही तुमच्या खर्चाचे पूर्ण निरीक्षण केले पाहिजे. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता ते त्यांना जाणून द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. तुमच्या आवडत्या व्यक्ती सोबत उबदार प्रेमाच्या कुशीत तुम्हाला आज अगदी अगदी राजेशाही वाटेल.४

भाग्यवान क्रमांक :- ३
शुभ रंग :- नारिंगी

(कर्क) आजचे राशी भविष्य; Cancer ♋ Horoscope:

( ही , हू , हे , हो , डा , डी , डू , डे ‌)‌ आजचा दिवस तुमच्या कला आणि कौशल्यात सुधारणा घडवून आणले. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसोबत मजा करण्यात थोडावेळ घालवाल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. तुम्हाला गरज असेल तर तुमची मित्र तुमच्या गरजेला धावून येतील. आजचा दिवस प्रेमात पडण्याचा आहे. स्पर्धेच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागेल. प्रियजनांशी तुमची चवळी वाढू शकते.कुटुंबातील लहानांच्या चुका माफ कराव्या लागतील आणि तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे लागेल. पैशाचा व्यवहार विचार करून करा.

भाग्यवान क्रमांक :- ४
शुभ रंग :- हलका पिवळा

(सिंह) आजचे राशी भविष्य; Leo ♌ Horoscope:

( मा , मी , मू , मे , मो , टा , टी , टू , टे ) घाई घाईत कोणतेही काम करणे टाळण्याचा आजचा दिवस तुमच्यासाठी असेल. तुमच्या वागण्याने तुमच्या जवळच्या लोकांची मने जिंकण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागेल त्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी भेट होण्याचा जबरदस्त योग आहे. तुमचे मन एखाद्या समस्येने चिंतेत राहील. सुट्टीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही वेळ बसावे लागेल आणि त्याच्या/तिच्या मनात चाललेला गोंधळ समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.

भाग्यवान क्रमांक :- ७
शुभ रंग :- हलका निळा

(कन्या) आजचे राशी भविष्य; Virgo ♍ Horoscope:

( ढो , पा , पी , पू , ष , ठा , ठ , पे ) आजचा दिवस चांगला असेल. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्जन राहील. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होईल. वडीलधांऱ्यांचा आदर आणि सन्मान राखा. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाचे नर्म उबदार अनुभूती शेअर करणे प्रेम. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही पार्कमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. आईला दिलेले कोणतेही वचन तुम्हाला पूर्ण करावे लागेल.

भाग्यवान क्रमांक :- ८
शुभ रंग :- पांढरा

(तूळ) आजचे राशी भविष्य; Libra ♎ Horoscope:

(रा , री , रु , रे , रो , ता , ती , तू , ते) तुमच्यासाठी आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून खूप चांगला असणार आहे. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात कुठलेही काम आटल्यामुळे आज तुमची संध्याकाळची वेळ खराब होऊ शकते. तुमचे मूल तुमच्यावर एखाद्या गोष्टीबद्दल रागावू शकते, त्यामुळे त्यांच्यासाठी थोडी खरेदी करू शकता. राजकारणात हात आजमावत असलेल्या लोकांनी विरोधकांपासून सावधान राहण्याची गरज आहे. तुमचे उत्पादन पूर्वीपेक्षा खूप चांगले होईल. तुम्ही तुमची सर्व कामे सहजपणे करू शकाल.

भाग्यवान क्रमांक:- ३
शुभ रंग:- गडद पिवळा

(वृश्चिक) आजचे राशी भविष्य; Scorpio ♏ Horoscope:

(तो , ना , नी , नू , ने , नो , या , यी , यू) तुमच्यासाठी आजचा दिवस खूप विचारपूर्वक पुढे जाण्याचा दिवस असेल. मालमत्तेच्या वाटणीवरून तुमच्या कुटुंबात भांडणे होऊ शकतात. तुम्हाला विचार करून निर्णय घ्यावे लागेल. आमच्या ठिकाणी कामामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. तुमच्या मुलांना शाळेतील प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज लागेल. तुम्ही काही दिवस सुट्टीवर जात असेल तर काळजी करू नका, तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल, तरी जर काही कारणामुळे अडचण निर्माण झाल्यास ती अडचण तुम्ही आल्यावर त्यावर उपाय शोधू शकाल. किराणा मालाच्या खरेदी वरून तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडाल. तुमची कोणतीही आवडती वस्तू हरवली असेल तर ती तुम्हाला परत मिळू शकते.

भाग्यवान क्रमांक:- ४
शुभ रंग:- पिवळा

Today's Horoscope In Marathi
Today’s Horoscope In Marathi

(धनु) आजचे राशी भविष्य; Sagittarius ♐ Horoscope:

(ये , यो , भा , भी , भू , धा , फा , ढा , भे) आज तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल चिंताग्रस्त असेल.तुमच्यासाठी आजचा दिवस सहकार्याची भावना आणि त्याग घेऊन येणार आहे. तुमच्या कुटुंबात आज शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते, ज्यामध्ये कुटुंबातील नातेवाईक एक जात राहतील. कोणत्याही महत्त्वाचे कामात हुशारीने पुढे गेल्यास तुमच्यासाठी चांगले राहील. मला धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी आज चांगले विवाह स्थळ येऊ भारतात शकतात.

भाग्यवान क्रमांक:-६
शुभ रंग:-हिरवा

(मकर) आजचे राशी भविष्य; Capricorn ♑ Horoscope:

( भो , जा , जी , खी , खू , खे , खो , गा , गी ) आजचा दिवस तुमच्यासाठी संपत्तीत वाढ करणार आहे. तुमच्या महत्वाच्या कामाला गती मिळेल. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल. आजचा दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. तुम्ही तुमच्या मुलासाठी नवीन वाहन खरेदी करू शकता.

भाग्यवंत क्रमांक :- ७
शुभ रंग :- हलका हिरवा

(कुंभ) आजचे राशी भविष्य; Aquarius ♒ Horoscope:

( गू , गे , गो , सा , सी , सू , से , सो , दा ) आजचा दिवस तुझ्यासाठी काही महत्त्वाच्या चर्चेत भाग घेण्याचा असेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. नाते संबंधांमध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखविणे आणि त्या व्यक्तीला गृहीत धरणे यामुळे संबंध वेगळा असतात हे तुम्ही समजायला हवे. तुमचा मोडत चांगला राहण्यासाठी तुम्ही लहान मुलांसोबत थोडा वेळ घालवा. तुम्ही तुमचे अनेक कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. आजचा दिवस डेटवर जाण्यासाठी योग्य आहे.

भाग्यवान क्रमांक :- ५
शोध रंग :- हिरवा

(मीन) आजचे राशी भविष्य; Pisces ♓ Horoscope:

( दी , दू , थ , झ , ज्ञ , दे , दो , चा ,ची ) आजचा दिवस तुझ्यासाठी अनुकूल असणार आहे नोकरीत अधिकाऱ्यांना काही सुचना दिल्यास ते नक्कीच अमलात आणतील. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणी सोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकता असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ होईल. तुमच्यासाठी प्रगतीचे माझे मार्ग खुले होतील. काम करणाऱ्या लोकांना काही कामे पूर्ण न झाल्यामुळे अडचणी येऊ शकतात.

भाग्यवान क्रमांक :-८
जीव रंग :- हलका निळा