महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह (MSC) बँक मध्ये पदवीधारकांना नोकरीची चांगली संधी; लवकरच अर्ज करा!! | Maharashtra State Co-operative Bank Bharti 2024

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC) लिमिटेड मुंबई अंतर्गत “प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी सहयोगी “ पदांच्या एकूण 75 रिक्त जागा उपलब्ध आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज भरण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.

  • पदाचे नाव –: प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी सहयोगी
  • पदसंख्या –: ७५ जागा
  • शैक्षणिक पात्रता –: शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिली आहे.
  • नोकरी ठिकाण –: मुंबई
  • वयोमर्यादा –: २१ ते ३२ वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी –: ₹1,770/- (Includes GST)
    • प्रशिक्षणार्थी सहयोगी –: ₹1,180/- (Includes GST)
  • अर्ज पद्धती –: ऑनलाईन
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख –: 08 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट -: https://www.mscbank.com/

MSC Bank Recruitment 2024

Educational Qualification For MSC Bank Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारीया पदासाठी उमेदवारांनी किमान ५०% गुणांसह कोणत्याही विद्यापीठातून ज् पदवीधर असणे आवश्यक आहे. त्यांनी मॅट्रिकची परीक्षाही मराठीसह एक विषय म्हणून उत्तीर्ण केलेली असावी.
प्रशिक्षणार्थी सहयोगीया पदासाठी कोणत्याही विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराने मॅट्रिकची परीक्षा मराठी विषयांपैकी एक विषय म्हणून उत्तीर्ण केलेली असावी. टायपिंगसाठी सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

How To Apply For MSC Bank Notification 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वर भरावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF वाचावी.

📄PDFMSC-BANK-3.pdf
👉🏻 ऑनलाइन अर्जhttps://ibpsonline.ibps.in/mscblsep24/
🌐 अनाधिकृत वेबसाईटhttps://www.mscbank.com/

Important EventsDates
Commencement of on-line registration of application19/10/2024
Closure of registration of application08/11/2024
Closure for editing application details08/11/2024
Last date for printing your application23/11/2024
Online Fee Payment19/10/2024
08/11204

MSC Bank Recruitment 2024