Today Horoscope In Marathi: आजचे राशीभविष्य 9 ऑगस्ट 2024 मराठी मध्ये

प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात घेऊन येतो, तुमचा आजचा दिवस असा आहे हे राशि भविष्याच्या माध्यमातून सांगितलं जातं. आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल आणि राशींसाठी भाग्य क्रमांक आणि शुभ रंग कोणता आहे, हे जाणून घेण्यासाठी खाली वाचा.

(मेष) आजचे राशी भविष्य; Aries ♈ Horoscope:

( मेष :- चू , चे , चो , चै , ला , ली , लू , ले , लो , आ ) आज तुम्ही कोणत्याही नातेवाईकांना भेटायला जाऊ शकता. तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल, परंतु तुम्हाला ते मिळणार नाही. आणि जर व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार केला असेल तर त्यामुळे तुमचे काही नुकसान होऊ शकते. प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल. काही विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात.

भाग्यवान क्रमांक :- ५
शुभ रंग :- तपकिरी

(वृषभ) आजचे राशीभविष्य; Taurus ♉ Horoscope:

( इ , ऊ , ए , ओ , वा , वी ,‌ वू , वे , वो ) आजचा दिवस फार आनंदाचा असेल. तुम्ही तुमच्या पत्नीला चांगली बातमी द्याल. सरकारी नोकरी ची तयारी करणाऱ्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. मुलाच्या प्रगतीत काही अडथळे असतील तर तेही दूर केले जातील.कुठल्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका मानसिक त्रास होऊ शकतो.

भाग्यवान क्रमांक:- २
शुभ रंग :- पांढरा रंग

(मिथुन) आजचे राशी भविष्य; Gemini ♊ Horoscope:

( का , की , कू , घ , छ , ड , के , को , ह ) मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. तुम्हाला तुमच्या मित्रांसाठी काही पैशाची व्यवस्था करावी लागेल. आज तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल परंतु, कुठल्या किंमती वस्तूची चोरी होण्याने मला मूड खराब होऊ शकतो. आज तुमच्या कुटुंबातील लहान मुले तुमच्याकडून काही मागतील, जी तुम्ही नक्कीच पूर्ण करा.प्रेमसंबंधांमध्ये निराशा पदरी पडेल, नैराश्य येऊ शकते.

भाग्यवान क्रमांक :- १
शुभ रंग :- लाल रंग

(कर्क) आजचे राशी भविष्य; Cancer ♋ Horoscope:

( ही , हू , हे , हो , डा , डी , डू , डे , डो ) आजचा दिवस तुमच्यासाठी उत्पन्न वाढवणारा आहे. तुमचे काम करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकतात आणि तुमचे बरेच धन ही खर्च होऊ शकते. थोडीफार काळजी घ्या. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवाल.

भाग्यवान क्रमांक :-३
शुभ रंग :-पिवळा

(सिंह) आजचे राशी भविष्य; Leo ♌ Horoscope:

( मा , मी , मू , मे , मो , टा , टी , टू , टे ) आजचा दिवस तुमच्यासाठी असणार आहे तुमच्या खर्चात वाढ झाल्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. उत्तम विनोदबुद्धी मी तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. जे लोक आतापर्यंत सिंगल आहे त्यांची भेट आज कुठला खास व्यक्ती सोबत होण्याची शक्यता आहे. दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कामाच्या ठिकाणी तुम्ही उत्साहीत असाल.

भाग्यवान क्रमांक :-९
शुभ रंग :- नारंगी

(कन्या) आजचे राशी भविष्य; Virgo ♍ Horoscope:

( ढो , पा , पी , पू , ष , ठा , ठ , पे , पो ) कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधगिरीचा असेल. कारण कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदारीचे ओझे वाढू शकते. मालमत्ता विषयक काम कामे होतील आणि उत्तम पैकी नका होईल. कोणालाही न विचारता सल्ला देऊ नका अन्यथा तुम्हाला नंतर अडचणीचा सामोरे जावे लागेल. जास्त तळलेले अन्न टाळावे लागते लागेल.तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील मिळालेल्या संधीचे सोने करता येईल.

भाग्यवान क्रमांक :-६
शुभ रंग :- हिरवा

(तूळ) आजचे राशी भविष्य; Libra ♎ Horoscope:

( रा , री , रु , रे , रो , ता , ती , तू , ते ) आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. कुठेतरी प्रवासाची संधी मिळेल. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी वर पूर्ण लक्ष द्या. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल.कुटुंबासोबत देवस्थान अथवा गुरुस्थानी जाण्याचे योगआहे.

भाग्यवान क्रमांक :-१
शुभ रंग :- पिवळा

(वृश्चिक) आजचे राशी भविष्य; Scorpio ♏ Horoscope:

( तो , ना , नी , नू , ने , नो , या , यी , यू ) तुमची ऊर्जा पुन्हा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या कारण अशक्तपणामुळे तुमचे मन कमकुवत होते. तुम्हाला तुमच्या मुलांच्या संगतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. तुमच्या आईच्या कोणत्याही शारीरिक समस्येमुळे तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल. रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल अथवा जीवनात तुम्ही बऱ्याच लोकांच्या मागे राहणार.

भाग्यवान क्रमांक :-९
शुभ रंग :- गडक लाल

(धनु) आजचे राशी भविष्य; Sagittarius ♐ Horoscope:

( ये , यो , भा , भी , भू , धा , फा , ढा , भे ) लव लाइफ जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे, कारण दोघांनाही लॉंग ड्राइव्हर जाण्याची संधी मिळेल. नातेवाईक तुमच्यासाठी अनपेक्षित भेटवस्तू आणि ती पण तुमच्याकडूनही काही मदतीची अपेक्षा ठेवतील. परदेशात राहणाऱ्या कुटुंबातील सदस्याच्या फोनवरून तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुमच्याकडे धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमवण्याची ताकद किती आहे याची ही माहिती तुम्हाला मिळेल.

भाग्यवान क्रमांक:- ५
शुभ रंग :- चंदन पांढरा रंग

(मकर) आजचे राशी भविष्य; Capricorn ♑ Horoscope:

( भो , जा , जी , खी , खू , खे , खो , गा , गी ) आजचा दिवस तुमच्यासाठी काही गुंतागुंतानी भरलेला असणार आहे. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. तुमच्या मनातील इच्छा तुम्ही माताजी शी बोलू शकता. आज अनेक असे विषय प्रश्न ज्याच्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. तुमचे उत्पन्न वाढले परंतु त्यासोबत तुमचे खर्चही वाढतील, त्यामुळे तुम्हाला त्रास होतो.

भाग्यवान क्रमांक :-३
शुभ रंग :- जांभळा

(कुंभ) आजचे राशी भविष्य; Aquarius ♒ Horoscope:

( गू , गे , गो , सा , सी , सू , से , सो , दा ) आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत हुशारीने पुढे जाण्याचा दिवस असेल. कामाच्या ठिकाणी काही गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. विद्यार्थ्यांनी त्यांचे परीक्षे व पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरच ते विजय मिळू शकतात.आर्थिक उत्पन्न वाढेल त्याबरोबर जबाबदारीही वाढू शकते.

भाग्यवान क्रमांक :- १
शुभ रंग :- निळा

(मीन) आजचे राशी भविष्य; Pisces ♓ Horoscope:

( दी , दू , थ , झ , ज्ञ , दे , दो , चा ,ची ) कौटुंबिक मालमत्तेच्या वाटणी मध्ये वडिलांचा सल्ला घेणे चांगले आहे. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल. कोणत्याही कायदेशीर प्रकरणांमध्ये तुम्हाला डोळे आणि कान उघडे ठेवावे लागतील, तरच तुम्ही त्यावर सहज तोडगा काढून शकाल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल.नोकरी किंवा व्यवसायात वृद्धी होईल, उत्पन्न वाढेल.

भाग्यवान क्रमांक :- २
शुभ रंग :- हिरवा

राशी भविष्य 8 ऑगस्ट 2024