आजचे राशी भविष्य 7 ऑगस्ट 2024; (Today’s Horoscope in Marathi) : आजचा दिवस राशींच्या व्यक्तीसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस. आणि आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल आणि कोणत्या राशीसाठी भाग्य क्रमांक व शुभ रंग कोणता असेल. हे जाणून घेण्यासाठी खाली वाचा.
(मेष) आजचे राशी भविष्य; Aries ♈ Horoscope:
( चू , चे , चो , चै , ला , ली ) आजचा दिवस तुमच्या नोकरीमध्ये काही समस्या घेऊन येणार आहेत. खास करून तुम्ही तुमच्या भावना वर नियंत्रण ठेवा. त्यामुळे तुम्ही चांगले योजना करू शकता. घरातील संवेदनशील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आज तुमच्या बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. तुम्हाला तुमच्या जीवनसाथी बद्दल काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. प्रेम आणि रोमान्स तुमचा मूड चांगला करतील. भूतकाळातील कुणी तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल.
भाग्यवान क्रमांक :- ९
शुभ रंग :- पिवळा
(वृषभ) आजचे राशी भविष्य; Taurus ♉ Horoscope:
( इ , ऊ , ए , ओ , वा , वी , वू ) आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. परंतु मतभेदांमुळे खाजगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकांची थाप मान्यता मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल. जुन्या मित्राशी रिकाम्या वेळेत भेटायला जाऊ शकता. त्यामुळे तुमचा मूड चांगला राहू शकतो.
भाग्यवान क्रमांक :- ४
शुभ रंग :- पांढरा
(मिथुन) आजचे राशी भविष्य; Gemini ♊ Horoscope:
( का , की , कू , घ , छ , ड , के , को , ह ) तुमचा आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांची लक्ष वेधून घ्याल. दुसऱ्यांचा प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करून नका. पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. तुमच्या मनात काही गोष्टीबाबत अस्वस्थता राहिल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस चढ-उतारांनी आणि भरलेला असेल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपल्या आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका.
भाग्यवान क्रमांक :- ३
शुभ रंग :- नारंगी
(कर्क) आजचे राशी भविष्य; Cancer ♋ Horoscope:
( ही , हू , हे , हो , डा , डी , डू , डे , डो) सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावे. ज्यांना वाटेचा त्रास असेल त्यांनी काळजी घ्यावी. तुम्हाला चांगली वागणूक ची गरज आहे – कारण तुमचे नातेवाईक किंवा प्रियकर/ प्रेयसी त्यामुळे अस्वस्थ होणार नाही. आजचा दिवस तुमचा आनंदा आणि जाऊ शकतो. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी काही योजना बनवण्याचा प्रयत्न करा. कुठे बाहेर जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. तुमच्या घरात नूतनीकरण करायचे असेल तर तुम्ही ते आजच सुरू करू शकता. रिकाम्या वेळेत आज तुम्ही काही खेळ खेळू शकता किंवा मित्रांसोबत गप्पा मारू शकता. तुम्हाला जी गोष्ट आनंद करेल ती गोष्ट करा. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल.
भाग्यवान क्रमांक :- १०
शुभ रंग :- जांभळा
(सिंह) आजचे राशी भविष्य; Leo ♌ Horoscope:
( मा , मी , मू , मे , मो , टा , टी , टू , टे ) आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिस या कॉलेजमध्ये सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न करा तुम्ही असं केलं नाही तर तुमचे मित्र किंवा मॅनेजर तुमच्यावर नाराज होऊ शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणार आहे. कुटुंबात सुरू असलेल्या कलहामुळे तुम्ही त्रस्त असाल तर. आज तुम्ही तुमच्या घरातील वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्यावे. जर तुम्ही आज भागीदारासाठी कोणतेही काम सुरू केले असेल तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. आज तुमच्या जुन्या चूक की बद्दल पश्चाताप होऊ शकतो. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल. की मी कुठे गर्दीत हरवलो आहे. तर तुम्ही स्वतःसाठी टाईम काढण्याची आवश्यकता आहे. तुमच्या मुलांना दिलेले वचन तुम्हाला पूर्ण करावे लागेल.
भाग्यवान क्रमांक :- ९
शुभ रंग :- गडद निळा
(कन्या) आजचे राशी भविष्य; Virgo ♍ Horoscope:
( ढो , पा , पी , पू , ष , ठा , ठ , पे , पो ) मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजच्या काळ तंब बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा तुम्हाला नक्की मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. तुम्ही तुमच्या मनापासून लोकांचा चांगला व निरोगी विचार करा. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा, भावनिक गुंत्याला चार हात दूर ठेवा. तुमच्या जुन्या मित्राला भेटायची संधी मिळेल. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात पैशांची कमतरता भासत असेल तर तुम्ही कोणत्याही बँक, व्यक्ती, संस्था इत्यादी कडून पैसे उधार घेऊ शकता. लग्नानंतर प्रेम होऊन किंवा तसंच राहणं कठीण मानलं जातं पण तुमच्या बाबतीत आज हे घडणार आहे.
भाग्यवान क्रमांक :- ६
शुभ रंग :- पांढरा
(तूळ) आजचे राशी भविष्य; Libra ♎ Horoscope:
(रा , री , रु , रे , रो , ता , ती , तू , ते) आजच्या दिवशी धनाची देवाण-घेवाण दिवसभर असेल आणि तुम्हाला आरामाची गरज आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येणार आहे त्या प्रेम जीवनात आजच्या दिवशी तुम्हाला काहीतरी खास मिळणार आहे. आज तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. मित्र व कुटुंबीयांसोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुम्ही लहान मुलांसाठी त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू आणू शकता आणि तुम्ही तुमच्या जीवनसाथी सोबत पुढच्या भविष्याचे नियोजन कराल.
भाग्यवान क्रमांक :- ५
शुभ रंग:-लाल
(वृश्चिक) आजचे राशी भविष्य; Scorpio ♏ Horoscope:
(तो , ना , नी , नू , ने , नो , या , यी , यू) आजच्या दिवशी तुम्हाला काहीतरी निर्णय अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल. आज तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेऊ शकता आणि करिअरमध्ये काही बदल होऊ शकतो. हे बदल तुम्हाला जीवनात सकारात्मक वाटू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस आरामदायी राहील. आजच्या दिवशी कामाचा ताण कमी असेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनसाथी सोबत व कुटुंबासोबत चांगला वेळ घालू शकाल. आज तुम्ही एखाद्याला दिलेले वचन पूर्ण करू शकाल.
भाग्यवान क्रमांक :-४
भाग्यवान रंग :- पांढरा
(धनु) आजचे राशी भविष्य; Sagittarius ♐ Horoscope:
(ये , यो , भा , भी , भू , धा , फा , ढा , भे) आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. येणारा काल हा खूप चांगला आहे, त्याच्यासाठी उत्साहित रहा, त्यातून तुम्हाला अधिक शिकायला मिळेल. प्रेमी जोडपे मध्ये आनंदाचे वातावरण असेन. तुमच्यामध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण होईल.दिवसभरात प्रवास घडण्याची शक्यता आहेतुम्हाला प्रभावशाली लोकांचा पाठिंबा मिळेल, इतरांनी प्रभावित होऊ नका आणि चुकीच्या गोष्टीचा लगेच हो म्हणू नका. जोडीदार बरोबर प्रेमाने रहा त्यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी शांतता नांदेल. मुलांकडून काही उत्साहवर्धक बातम्या ऐकायला मिळतील.
भाग्यवान क्रमांक :-३
शुभ रंग :- पिवळा
(मकर) आजचे राशी भविष्य; Capricorn ♑ Horoscope:
( भो , जा , जी , खी , खू , खे , खो , गा , गी ) :- ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजी मध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजी पासून दूर राहण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. असं न केल्याने तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्याकडून कठोर शब्द ऐकू येतील आणि तुमच्या भावाचा किंवा बहिणीचा विवाह निश्चित होईल, ज्यामुळे वातावरण आनंददायी राहील. तुमचे मुलं तुमची अपेक्षा पूर्ण करतील. दुसऱ्यांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल थोडे चिंतेत असाल तर थोडी काळजी घ्यावी.
भाग्यवान क्रमांक :-२
शुभ रंग :- हिरवा
(कुंभ) आजचे राशी भविष्य; Aquarius ♒ Horoscope:
( गू , गे , गो , सा , सी , सू , से , सो , दा ) प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस असेल. ज्या लोकांनी नातेवाईकांकडून पैसा उदार घेतला होता त्यांना ते उधार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत करावी लागली शकते. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या भांडण आज सोडवा. कारण तुला करण्याची खूप उशीर झालेला असेल. जे लोक आपल्या करिअर बद्दल चिंतेत आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. वरिष्ठ सदस्यांकडून तुम्हाला भरपूर पाठिंबा आहे. मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. आरोग्य चांगले राहील.
भाग्यवान क्रमांक :-९
शुभ रंग :-लाल
(मीन) आजचे राशी भविष्य; Pisces ♓ Horoscope:
( दी , दू , थ , झ , ज्ञ , दे , दो , चा ,ची ) आजचा दिवस तुमच्यासाठी काही गोंधळ घेऊन येणार आहे. म्हणून विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मध्ये मध्ये थोडा आराम करा. कुटुंबातील तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न करा. तुम्हाला वाटेल त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेचा वेळी उत्तम पाटील मधून करेल. आपल्या जोडीदारास छोटा छोटा गोष्टीवरून टोकणे टाळावे. कामामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल. परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांना आज चांगली संधी मिळू शकते. तुम्हाला कोणालाही पैसे उधार देणे टाळावे लागेल, कारण ते पैसे मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्य तुमचे नातेवाईक गोंधळ घालू शकतात.
भाग्यवंत क्रमांक :-४
शुभ रंग :- तपकिरी