या ऑगस्टला विवो (Vivo) ने धमाकेदार एन्ट्री केली आहे. स्मार्टफोन Vivo V40 आणि V40 Pro हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहे.हे स्मार्टफोन भारतात मध्ये लवकरच 7 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होणार आहे, आणि याची प्राईज धमाकेदार असेल. हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधी आपल्याला फोनचे डिझाईन कलर ऑप्शन आणि धासू कॅमेरा बाबतीत माहिती आणि इतर माहिती कंपनीने आपल्याला अधिकृत वेबसाईट vivo.com आणि एक्स हँँडलवर या स्मार्टफोनचे पिक्चर्स शेअर केले आहे.
1. कॅमेऱ्याचे इन्फॉर्मेशन (Camera Information)
या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ZELSS चे कॅमेरे आहेत; हे उत्कृष्ट आणि उच्चदर्जा साठी ओळखले जातात.या कॅमेऱ्यामध्ये स्टँडर्ड ऑटोफोकस लेन्स आणि मॅन्युअल फोकससारखी वैशिष्ट्ये आहेत. विवोच्या इंडिया लँडिंग पेजवरून असे दिसून आले आहे की Vivo V40 Pro आणि Vivo V40 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये OIS सह 50MP Zeiss Sony IMX921 कॅमेरा मुख्य वाइड शूटर म्हणून, 50MP Zeiss 119° अल्ट्रा-वाइड अँगेल आहे. डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू, आणि 50MP ZEISS टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरासोनी IMX816 सेन्सर हे कॅमेरे आहेत.
50 MP ZEISS टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरा बोस्टिंग 2x ऑप्टिकल आणि 50x ZEISS हायपर झूमसह दिवसा किंवा रात्री उत्कृष्ट स्पष्टतेसह आश्चर्यकारक फोटो कॅप्चर करता येतील. या दोन्ही फोनमध्ये सेल्फीसाठी 50MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.
2. या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स
हे स्मार्टफोन्स स्लिम डिझाईन आणि अमोलेड डिस्प्लेसह लेस आहेत, या फोन्स मध्ये Funtouch OS दिले आहे. या फोनचे रीफ्रेश दर Refresh Rate 120 Hz आहे; विवो (Vivo) कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर हे सांगितले आहे की हे स्मार्टफोन IP68 Water Resistant आहे आणि Dust (धूळ) प्रूफ सुद्धा आहे,अर्ध्या तासासाठी 1.5 मीटर खोली पर्यंत पाण्याखाली टेस्ट केला आहे.स्लिम डिझाइन आणि अल्ट्रा ड्युरेबल बिल्ड आहेत. दोन्ही फोनची डिझाईन एक सारखी आहे, ज्यात फ्रंटला पंच होल डिस्प्ले आणि मागे वर्टिकल रेट्रेंगल आहे. तसेच कॅमेरा लेन्स व एलईडी फ्लॅश लाईट आहे.या स्मार्टफोनमध्ये अजून अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत.
3. Vivo V40 आणि V40 Pro Colours: कलरचे पर्याय
विवी कंपनी Vivo V40 चे बेस व्हर्जन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करेल गंगा ब्लू, लोटस पर्पल आणि टायटॅनियम ग्रे. तर, Vivo V40 Pro दोन रंग पर्यायांमध्ये येईल, गंगा ब्लू आणि टायटॅनियम ग्रे. स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 30,000 रुपये आसू शकते.तर V40 Pro ची किंमत 35,000 रुपयांच्या वर असेल.
4. सामान्य माहिती (General Information)
- प्रोसेसर (Processor)
Vivo V40 स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen3 प्रोसेसर मिळू शकतो; तर Vivo V40 Pro MediaTek Dimensity 9200 Plus असू शकतो.
- ऑपरेटिंग सिस्टम (Operating System)
या दोन्ही फोन मध्ये Android v14 ही ऑपरेटिंग सिस्टम (Operating System) आहे.
- बॅटरी (Battery)
या स्मार्टफोन मध्ये 5500mAh बॅटरी असेल. आणि 80W फ्लॅश फास्ट चार्जिंग असेन, Vivo कंपनीचा दावा आहे की (Vivo V) सिरीज या बॅटरी क्षमतेच्या सेगमेंट मध्ये सर्वात पातळ स्मार्टफोन असेन.
- स्टोरेज (Storage)
डेटा स्टोर करण्यासाठी डिव्हाईसमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR4X रॅम आणि 512 जीबी पर्यंत UFS 2.2 इंटरनल स्टोरेज देण्यात येऊ शकते.
- फ्रंट कॅमेरा: (Front Cameras)
दोन्ही फोनमध्ये सेल्फीसाठी 50MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.
5. या स्मार्टफोनच्या काही कठीण चाचण्या
42 हजार
थेंब (डेस्कटॉप, बेड, सोफा इ. दृश्यांचे अनुकरण करण्यात आले)
दहा हजार वेळा
प्लग/अनप्लग केले गेले आहे.
एक हजार टाईम
प्रेशर चाचणी करण्यात आली आहे
७२ तास
पर्यावरण चाचणी केली गेली आहे
पाचशे वेळा
विकृती चाचणी करण्यात आले आहे
दीड लाख टाईम
पॉवर बटण दाबण्यात आले आहे
-20 ℃ ते 50 ℃
तापमानावर चाचणी करण्यात आली आहे
70 पेक्षा जास्त कठीण चाचण्या करण्यात आले आहे.
कोण कोणत्या देशात विवो आहे?
उत्तर: विवो ही चीन (Dongguan, Shenzhen, Nanjing, Beijing, Hangzhou आणि Chongqing), भारत, इंडोनेशिया आणि युनायटेड स्टेट्स (San Diego) मध्ये उत्पादन सुविधा आहे
विवो ही भारतीय कंपनी आहे का?
उत्तर: विवो ही चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे.
Zeiss लेन्स कोणी बनवले?
उत्तर: Zeiss ही लेन्स सोनीने बनवली आहे.
Amoled Display काय कार्य करते?
उत्तर: Amoled Display प्रत्येक पिक्सेलला वैयक्तिकरित्या प्रकाशमान करते.
विवो ची उप कंपनी कोणती आहे?
उत्तर: विवो ची iQOO ही उप कंपनी आहे.